नीट परीक्षेत कळमनुरीच्या शेख झिशान नाईकचे घवघवीत यश; ७२० पैकी मिळवले ५९४ गुण!
कळमनुरी (SaharaNews.in वृत्तसेवा): देशपातळीवर अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (NEET-UG 2026) कळमनुरी शहराचा सुपुत्र शेख झिशान जावेद नाईक याने घवघवीत यश संपादन केले आहे. झिशानने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कळमनुरी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला असून, वैद्यकीय शिक्षणाच्या (Medical Education) दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे. झिशानने नीट…