# **सहारा न्यूज: पालकांनो जागे व्हा! शाळा, पीटीए आणि क्लास माफियांची ‘लूट’ थांबवण्यासाठी हे ३ कायदे माहीत आहेत का?**
**कलमनुरी (विशेष प्रतिनिधी):** खाजगी शाळा आणि शिकवणी वर्गांच्या (क्लासेस) मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य पालक होरपळून निघत आहेत. पालकांची होणारी ही आर्थिक आणि मानसिक लूट थांबवण्यासाठी शासनाचे कडक कायदे अस्तित्वात आहेत, मात्र माहितीच्या अभावामुळे पालक गप्प बसतात. “कायदा वाचाल तर वाचाल, गप्प बसाल तर लुटले जाल!” असा थेट इशारा देत आता या माफियांच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन…