## **WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारतची सुविधा! ‘Ayushman Sarathi’ चॅटबॉट लॉन्च; घरबसल्या मिळतील सर्व सेवा**
**नवी दिल्ली:** आयुष्मान भारत योजनेच्या (AB PM-JAY) कोट्यवधी लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत दिलासादायक पाऊल उचलले आहे. डिजिटल आरोग्य सुविधेचा विस्तार करत सरकारने **’आयुष्मान सारथी’ (Ayushman Sarathi)** हा अधिकृत व्हॉट्सॲप चॅटबॉट (WhatsApp Chatbot) लॉन्च केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री **जे. पी. नड्डा** यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. आता लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड काढण्यासाठी, त्यात…