## **दिलासादायक! आता केवळ २ तास रुग्णालयात दाखल झाल्यावरही मिळणार हेल्थ इन्शुरन्स; पण ‘या’ अटी लागू**
**मुंबई:** आजकालच्या धावपळीच्या युगात आरोग्य विमा (Health Insurance) असणे ही काळाची गरज बनली आहे. आतापर्यंत बहुतांश आरोग्य विमा पॉलिसींमध्ये क्लेम (Claim) मिळवण्यासाठी रुग्णाला रुग्णालयात किमान २४ तास दाखल (Hospitalized) असणे बंधनकारक असायचे. मात्र, आता विमा क्षेत्रात एक मोठा आणि दिलासादायक बदल झाला आहे. आता अवघे **दोन तास** रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही तुम्हाला विम्याचे पैसे मिळू शकणार…