**सहारा न्यूज विशेष वृत्त** # **तुकाराम मुंढेंचा दणका! हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषध खरेदीची सक्ती केल्यास थेट कारवाई; रुग्णांना मोठा दिलासा**
**हिंगोली:** हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) ॲक्शन मोडमध्ये आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील हॉस्पिटल्स आणि त्यांना जोडलेल्या मेडिकल स्टोअर्सच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ‘हॉस्पिटलमधील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करा’, अशी सक्ती आता रुग्णांवर करता येणार नाही. असा कडक आदेश अन्न व औषध प्रशासनाचे…