## **महिलांसाठी दिलासादायक बातमी: कोणत्याही हॉटेलमध्ये स्वच्छतागृहाचा वापर आता पूर्णपणे ‘मोफत’ आणि ‘अधिकार’**
**विशेष प्रतिनिधी:** महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा नियम पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. अनेकदा प्रवासात किंवा बाजारपेठेत असताना महिलांना स्वच्छतागृहाची (Toilet) अडचण भासते. अशा वेळी, कोणतीही महिला रस्त्यावरील किंवा परिसरातील **कोणत्याही श्रेणीच्या (थ्री-स्टार किंवा फाईव्ह-स्टारसह) हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन मोफत स्वच्छतागृहाचा वापर करू शकते.** यासाठी हॉटेल प्रशासनाला कोणताही नकार देता येणार नाही….