नांदेड जिल्हा प्रशासनाचा निर्णय: २०२६ वर्षासाठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर**
**नांदेड:** जिल्हाधिकारी कार्यालयाने सन २०२६ या वर्षासाठी नांदेड जिल्ह्याकरिता तीन स्थानिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. **कोणत्या दिवशी आहेत सुट्ट्या?** खालीलप्रमाणे २०२६ वर्षातील तीन सणांच्या निमित्ताने स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत: | अ.क्र. | सणाचे नाव | दिनांक | वार | |—|—|—|—| | ०१ |…