मुस्लिम सेवा संघा तर्फे नवनियुक्त पदाधिकारियांचा सत्कार

कळमनुरी:- मुस्लिम सेवा संघ हिंगोली जिल्हा तर्फे कळमनुरी येथील रुशदा फंकशन हाॅल येथे दि 1 रोज़ी एका कार्यक्रमाचा आयोजन करुन मुस्लिम सेवा संघाचे नवनियुक्त पदाधिकारीयांचा सत्कार करण्यात आला
यात मुस्लिम सेवा संघाचे शिक्षण व ईतर कर्मचारी विभागाचे मराठवाडा अध्यक्ष शेख मुसद्दीक, जिलाध्यक्ष स अतहर अली, जिल्हा सल्लागार डॉ सरफराज खान, जिव्हा उपाध्यक्ष पठान साजीद खान, जिल्हा सचिव ईंजि मोहिबुर रहमान, कळमनुरी तालुकाध्यक्ष मोहम्मद शफीक बागबान, तालुका उपाध्यक्ष पठान वाजेद अली खान, कलमनुरी शहर उपाध्यक्ष ईंजि फारुक फारुकी, वसमत तालुका अध्यक्ष शेख अखतर हुसैन, आणी सदसय पदी शेख मोईनोद्दीन, पठान सादीक अली ह्या मुस्लिम सेवा संघ शिक्षक व ईतर कर्मचारी विभागाचे नवनियुक्त पदाधिकारीयांचा सत्कार करण्यात आला तसेच मुस्लिम सेवा संघ कलमनुरी शहर अध्यक्ष पदी सादेक पठान, तसेच हिंगोली जिल्हा युवा जिव्हा उपाध्यक्ष पदी मोहम्मद असलम यांची नियुक्ति करण्यात आली असुन मान्यवरांचे हसते त्यांचा ही सत्कार करण्यात आला
या वेळी मुस्लिम सेवा संघाचे प्रदेश सचिव मो नाज़ीम रज़वी, जिलाध्यक्ष शेख आमेर, नगर सेवक खाजा बागबान, गटनेता तथा नगर सेवक अय्युब पठान, अब्दुल्ला पठान, एड ईलीयास नाईक, आवेज़ पठान, मोहम्मद परवेज़,मुस्लिम सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष एहसान सिद्दीकी, शेख अय्युब, जिल्हा सचिव मुजीब पठाण, जिल्हा सल्लागार मोहम्मद रफीक, युवा जिलाध्यक्ष एजाज़ बागबान, तालुका अध्यक्ष मोहम्मद रफीक, वसीम पठान, ताहेर अहेमद ताहेर, जावेद अहेमद, फहीम सोफी, शेख पाशा, अलीम कुरैशी यांच्या सह मुस्लिम सेवा संघाचे ईतर पदाधिकरी व कार्यकर्ता उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *