शिक्षणात आरोग्याला प्राधान्य! राज्यातील प्रत्येक शाळेची वर्षातून दोनदा होणार अन्न तपासणी; तुकाराम मुंडे यांचे कडक आदेश
सहारा न्यूज / विशेष प्रतिनिधी कळमनुरी राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अन्न विषबाधेसारख्या घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी राज्य प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. आता राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खाजगी शाळांमधील अन्नाची वर्षातून किमान दोनदा कसून तपासणी (Food Audit) केली जाणार आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी यासंदर्भात अत्यंत…