HRA च्या बनावट दाव्यांवर आयकर विभागाचा कडक कारवाईचा बडगा! ITR भरणाऱ्या नोकरदारांनी ‘ही’ ४ कागदपत्रे ठेवा तयार
HRA च्या बनावट दाव्यांवर आयकर विभागाचा कडक कारवाईचा बडगा! ITR भरणाऱ्या नोकरदारांनी ‘ही’ ४ कागदपत्रे ठेवा तयार * बनावट भाडे पावत्यांच्या आधारे कर सवलत घेणाऱ्या करदात्यांना आयकर विभागाची नोटीस * HRA कर सवलत सिद्ध करण्यासाठी ४ महत्त्वाची कागदपत्रे जवळ असणे बंधनकारक * १ लाखांपेक्षा जास्त वार्षिक भाडे असल्यास घरमालकाचे पॅन कार्ड देणे आवश्यक विशेष प्रतिनिधी…