राज्यातील शिक्षकांचा तीव्र एल्गार! ९ जुलै रोजी ‘शाळा बंद’ची हाक; ‘या’ महत्त्वाच्या मागण्यांसाठी शिक्षक सामूहिक रजेवर
कळमनुरी राज्यातील शिक्षकांवर सतत लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा आणि पदोन्नती प्रक्रियेत टीईटी (TET) पात्रतेच्या जाचक अटीविरोधात राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ९ जुलै रोजी राज्यव्यापी ‘शाळा बंद’ आंदोलनाची हाक देण्यात आली असून, या दिवशी राज्यातील हजारो शिक्षक सामूहिक रजा घेऊन आंदोलनात थेट सहभागी होणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित…