कळमनुरी वकील संघाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना दिल्ली विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ निवेदन
कळमनुरी भारत सरकारचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी २० जुलै २०२६ रोजी लाखो विद्यार्थ्यांनी संसद भवनावर मोर्चा काढला होता त्यावर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज करून अश्रुधुरांच्या नळकांड्या टाकून हजारो विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करून जखमी केले, या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक २३ जुलै २०२६ रोजी कळमनुरी वकील संघाच्या वतीने महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू…