Headlines

info

**नांदेड-हिंगोली महामार्गावर प्रवाशांची उघड लूट! ६० किलोमीटरच्या आत दोन टोलनाक्यांवरून दुहेरी वसुली**

**हिंगोली / नांदेड:** राष्ट्रीय महामार्गावर दोन टोलनाक्यांमधील अंतर किमान ६० किलोमीटर असणे बंधनकारक असल्याचा नियम असताना, नांदेड-हिंगोली महामार्गावर या नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे उघडकीस आले आहे. या महामार्गावर ६० किलोमीटरपेक्षा कमी अंतर असतानाही दोन ठिकाणी टोल वसुली केली जात असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री…

Read Full News

बालविवाह प्रतिबंधासाठी समन्वय व सजगतेवर भर * जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उजळणी प्रशिक्षण संपन्न

हिंगोली दि. 27 : बालविवाह निर्मूलन विषयावर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात उजळणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 मधील विविध…

Read Full News

जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते सुरक्षा समितीची बैठक अपघातप्रवण स्थळी ‘आयटीएमएस’ प्रणाली बसविणा

अकोला, दि. २७ : शहरात अपघात टाळण्यासाठी महत्वाच्या अपघात प्रवणस्थळी ‘इंटलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (आयटीएमएस) बसविण्यासाठी जलद कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, निमंत्रित सदस्य प्रदीप गुरूखुद्दे,…

Read Full News