*शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीवजी गांधी यांच्या 82 व्या जयंती दिनानिमित्त हिंगोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन..*
आज दिं.20 ऑगस्ट रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे भारताच्या विकासाला आधुनिक व सर्वसमावेशक दिशा देणारे, पंचायत राज व्यवस्था, संगणक, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांतीचे जनक, भारताचे सर्वात तरुण माजी पंतप्रधान भारतरत्न “स्व.राजीवजी गांधी” यांना 82 व्या जयंती दिनानिमित्त स्व.राजिवजी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हिंगोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंगोली…