# **ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही! आता पेढ्यांच्या ट्रेवर ‘मॅन्युफॅक्चरिंग’ आणि ‘एक्सपायरी डेट’ लिहिणे बंधनकारक; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार मोठी कारवाई**
**विशेष प्रतिनिधी (सहारा न्यूज नेटवर्क):** सण-उत्सव असो वा कोणताही आनंदाचा क्षण, मिठाई खरेदी करताना ‘पेढा’ हा ग्राहकांची पहिली पसंती असतो. मात्र, अनेकदा दुकानांमध्ये शिळे किंवा अनेक दिवस पडून राहिलेले पेढे ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत असतात. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व मिठाई…