हिंगोली शहरातील वाढती वाहतूक कोंडी व अपघातांवर नियंत्रण मिळवा; जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
हिंगोली (सहारा न्यूज प्रतिनिधी): हिंगोली शहरातील विविध चौकांमध्ये दिवसेंदिवस बिकट होत चाललेली वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात यावर तातडीने उपाययोजना आखण्यात याव्यात, या मागणीसाठी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात आले. शहर परिसरात वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे नागरिकांना रोज मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने…