# **हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक; नियम मोडल्यास FDA कडून होणार कडक कारवाई!**
**विशेष प्रतिनिधी, सहारा न्यूज** **मुंबई:** महाराष्ट्रातील तमाम हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या घटकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मोफत आणि शुद्ध पिण्याचे पाणी देणे आता कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग अत्यंत कडक कारवाई करणार असून, “नियम मोडल्यास…