BLO आणि BLO सुपरवायझरसाठी मोठी बातमी! ‘SIR’च्या कामासाठी ६,००० रुपयांचे अतिरिक्त मानधन मंजूर; शासन निर्णय जारी
मुंबई * नियमित मानधनाव्यतिरिक्त मिळणार ६,००० रुपयांचे एकवेळचे मानधन * २०२६-२७ च्या मंजूर अर्थसंकल्पातून होणार खर्च * घराघरात मतदार पडताळणी व डिजिटायझेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट फायदा विशेष प्रतिनिधी | सहारा न्यूज डॉट इन (Saharanews.in) निवडणूक कामात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बीएलओ (BLO) आणि बीएलओ सुपरवायझर (BLO Supervisor) यांच्यासाठी राज्य सरकारने मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला…