आठव्या आयोगाचा अंतिम अहवाल ‘या’ तारखेला येणार! सरकारने संसदेत दिली महत्त्वाची अपडेट
* ३ मे २०२७ पर्यंत अंतिम अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत * ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली होती आठव्या वेतन आयोगाची स्थापना * कोणताही अंतरिम अहवाल देण्याची अट नाही; आयोग काम करण्यासाठी पूर्ण स्वतंत्र विशेष प्रतिनिधी | सहारा न्यूज डॉट इन (Saharanews.in) नवी दिल्ली: केन्द्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढीसंदर्भात आणि निवृत्तीवेतनाबाबत अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ‘आठव्या…