मुस्लिम सेवा संघातर्फे नगर परिषदेला निवेदन
**कलमनुरी:** नूरी बाबा उर्स संदलच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरी सुविधा तात्काळ सुधारण्यात याव्यात, या मागणीसाठी आज दिनांक **२९/०६/२०२६** रोजी मुस्लिम सेवा संघातर्फे **मुख्याधिकारी, नगर परिषद कलमनुरी** यांना निवेदन देण्यात आले. उर्स संदलच्या निमित्ताने शहरात येणारे भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने खालील उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे: * **✅ शहरात तात्काळ…