# **कळमनुरीत पोलीस आणि कुरेशी समाजाची महत्त्वाची बैठक; गोवंश हत्याबंदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन**
**कळमनुरी:** कळमनुरी पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी (दि. ७) कुरेशी आणि खाटीक समाजाच्या नागरिकांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या बैठकीत पोलीस प्रशासनाने गोवंश हत्याबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. **कायदेशीर कारवाईचा इशारा** या बैठकीत पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी मार्गदर्शन करताना, गोवंश हत्या न…