मुस्लिम सेवा संघ शिक्षण विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदी शेख मुसद्दीक तर हिंगोली जिल्हाध्यक्षपदी सय्यद अथहर अली
हिंगोली (जिल्हा प्रतिनिध) :- मुस्लिम सेवा संघाच्या शिक्षण व इतर कर्मचारी विभागाच्या मराठवाडा अध्यक्षपदी शेख मुसद्दीक सर यांची तर याच विभागाच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी सय्यद अथहर अली सर यांची निवड करण्यात आली आहे. मुस्लिम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मासुलदार आणि शिक्षण विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाम कुद्दुस सर यांच्या आदेशानुसार, मुस्लिम सेवा संघ शिक्षण व इतर…