हिंगोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथक वाऱ्यावर? दुधासह खाण्यायोग्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ!
सहारा न्यूज प्रतिनिधी : हिंगोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणी मोहिमांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, दुधासह विविध खाण्यायोग्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात दूध, मावा, तूप, खाद्यतेल, मसाले, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहेत. राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने…